महाराष्ट्रातील नंबर १ APMC ERP
तुमचा मंडी व्यवसाय
आता डिजिटल करा
वाशी, नाशिक, आणि पुणे मार्केटमधील अडते (Commission Agents) आणि व्यापाऱ्यांसाठी बनवलेले खास सॉफ्टवेअर.
५ सेकंदात बिलिंग
शेकडो शेतकऱ्यांची बिले काही सेकंदात तयार करा. वेळ वाचवा आणि चुका टाळा.
ऑटोमॅटिक हमाली आणि तोलाई
महाराष्ट्रातील प्रत्येक मार्केट कमिटीच्या नियमांनुसार टॅक्स आणि कपात ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट करा.
WhatsApp पट्टी
शेतकऱ्यांना त्यांची पट्टी आणि पेमेंट डिटेल्स थेट त्यांच्या WhatsApp वर पाठवा.
संपूर्ण इन्व्हेंटरी
कांदा, बटाटा किंवा फळे — तुमच्या सर्व मालाचा ट्रॅक एकाच ठिकाणी ठेवा.